लोकसत्ता टीम
बुलढाणा: कायद्याचा रक्षक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने महिलेचा विनयभंग केला. पोलीस विभागाच्या लौकिकास धक्का पोहोचविणाऱ्या या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा- यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील “बत्ती गुल,” संतप्त नागरिकांनी…
मोहन समाधान करांगळे असे आरोपी पोलिसाचे नाव असून तो सोनाळा ठाण्यात कार्यरत आहे. शेगाव येथील आपल्या घरी येऊन आरोपीने लज्जास्पद कृत्य केल्याचे पीडितेने फिर्यादीत नमूद आहे.यामुळे संतनगरीत खळबळ उडाली आहे.