यवतमाळ : व्यसनमुक्त समाजासाठी ‘धरू व्यायामाची कास, करू व्यसनांचा ऱ्हास’ हा संदेश देत जिल्ह्यातील देव पंचफुला श्रीरंग चौधरी हा आंतरराष्ट्रीय धावपटू ‘ आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् ‘ साठी तब्बल १३ तास सलग धावणार आहे. मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुलात सकाळी ७ वाजता देव धावण्यास सुरुवात करून या विक्रमाला गवसणी घालणार आहे. या विक्रमासाठी रात्री ८ वाजेपर्यंत तो न थांबता सलग धावणार आहे. ‘ आम्ही यवतमाळकर क्रीडाप्रेमी’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा