अमरावती : आम्ही कॉंग्रेस पक्षाचे पाईक आहोत आणि आम्ही आमच्या विचारांवर कायम आहोत. आम्ही जनमताचा असा अपमान कदापि करू शकत नाही. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनहिताचे काम सातत्याने करीत राहू, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्‍या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

हेही वाचा – “हे तर अपेक्षितच होते…”, नवनीत राणा यांची सूचक प्रतिक्रिया

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, आता जे खिचडी सरकार स्थापन झालेले आहे त्याला काहीही अर्थ नसून, हे सरकार फार काळ चालू शकणार नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये संविधानाची तोडफोड सातत्याने होत आहे, हे सहन करण्यासारखे नाही, आम्ही संविधानाचा मान राखला जावा यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून कार्य करू.

Story img Loader