लोकसत्ता टीम

नागपूर : मुलीच्या लग्नाच्या काळजीने तणावात असल्याने व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान आनंदनगर वानाडोंगरी येथे घडली.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
High Court rejects plea for abortion in 31st week
एकतिसाव्या आठवड्यात गर्भापाताची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

आणखी वाचा-यवतमाळमध्ये २५ एकरात फूड पार्क, पाच हजार कोटींची गुंतवणूक

लोकराम सुखराम मोहारे (वय ५०) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते फॅब्रिकेशनच्या दुकानात काम करायचे. ते एकाकी राहत होते. त्यामुळे कुटुंबीयांशी थोडा दुरावा होता. यात मुलीचे लग्न करायचे असल्यामुळे ते तणावात होते. यातूनच त्यांनी आपल्या घरासमोरील झाडाला साडी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी त्यांचा मुलगा मनिष लोकराम मोहारे (वय २८) याने दिलेल्या सुचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

Story img Loader