नाशिक
अन्न व औषध प्रशासनाने अंबड आणि पंचवटीत सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे संशयित खाद्यतेल व मसाले जप्त केले.
लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर, घरोघरी पूजेसह सजावटीत वापरल्या जाणाऱ्या झेंडू, शेवंती, गुलाब व अन्य फुलांची मागणी लक्षणीय वाढल्याने त्यांचे दरही चांगलेच वधारले…
जळगावच्या चोपडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आला.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने दोन नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तापासून ऑनलाईन दर्शन सुविधा सुरू करण्यात येत असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने विश्वस्त…
भरधाव इंधन टँकरची धडक बसल्याने मोटारसायकलीवरील दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायंविरोधात जिल्ह्यात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे.
बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या श्रीरामपूर येथील सराईतास ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई सुरू असून आठ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्यावर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना धमकावल्याबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत.
नांदगावच्या निवडणुकीत उतरताना समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नैतिकता पाळली, असे छगन भुजबळांनी सांगितले.
प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या तीन जणांना मैदानात उतरविण्यात आले आहे.