म्हसरूळ ते दिंडोरी तालुक्यातील वरवंडी मार्गावर भरधाव दुचाकी झाडावर धडकल्याने अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू झाला. रोहित कडाळे (२२), रोशन चौधरी (१७, दोघे रा. शिवाजी पवार विटभट्टी, हरिओम नगर, पेठरोड) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत.

हेही वाचा >>> नाशिक: दुचाकी झाडावर धडकून दोघांचा मृत्यू

Image Of Accident
Road Accident Deaths : भारतात रस्ते अपघातात दररोज होतो ४६२ लोकांचा मृत्यू, धक्कादायक आकडेवारी समोर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
st bus news in marathi
‘एसटी’चा प्रवास महागला, सुरक्षिततेचे काय? दोन वर्षांत ३०१ अपघात, ३५ जणांचा मृत्यू
accident with Cattle smuggling truck 35 animals killed
गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकला अपघात… ३५ जनावरे दगावली…
is the police protecting reckless drivers
बेदरकार वाहनचालकांना पोलिसांचे अभय?
Murder in anger over being chased on a bike Kharghar crime news
दुचाकीवर हुलकावणी दिल्याच्या रागातून खून; खारघरमधील घटना
मोटार चालकाचा खून करणारे नाशिकमधील चोरटे गजाआड- आळेफाटा परिसरात लूटमारीचे गुन्हे
Congress MLA Shakeel Ahmed Khan Son Dies By Suicide
काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या, शासकीय बंगल्यात आढळला मृतदेह

कडाळे आणि चौधरी हे दोघे गुरुवारी सायंकाळी वरवंडीकडून म्हसरूळच्या दिशेने दुचाकीने जात असताना भरधाव दुचाकी डगळे वस्ती परिसरात रस्त्यालगतच्या झाडावर धडकली. कडाळे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चौधरी गंभीर जखमी झाला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचाही मृत्यू झाला. या बाबत पोलीस शिपाई पारधे यांनी तक्रार दिली. त्यावरून मृत चालकाविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader