नाशिक : शहरातील इंदिरानगरात साईनाथ नगर चौफुलीजवळ २२ वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

इंदिरानगरातील साईनाथ नगर चौफुलीजवळ प्रतिभा संकुल ही निवासी इमारत आहे. या इमारतीत राहणाऱ्या अनम खाटीक (२२) हिने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ती एमसीटी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात शेवटच्या वर्षात होती.

nagpur school students suicide
नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, काय आहेत कारणे ?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Crime News
Crime News : ‘टॉयलेट सीट चाटायला भाग पाडलं…’, १५ वर्षीय विद्यार्थ्याची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या; आईचा न्यायासाठी आक्रोश
Student Suicide, Online Game, German Language Suicide note ,
‘ऑनलाईन गेम’च्या नादात विद्यार्थिनीची आत्महत्या, दोनदा प्रयत्न फसले, जर्मन भाषेत ‘सुसाईड नोट’ अन्…
Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या
Young man commits suicide by shooting himself in Bhandup
भांडुपमध्ये स्वतःवर गोळी झाडून तरुणाची आत्महत्या
Sarang Punekar was a strong supporter of the Ambedkarite movement
Sarang Punekar : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील उच्चशिक्षित तृतीयपंथीय विद्यार्थी सारंग पुणेकरची आत्महत्या, जयपूरमध्ये संपवलं आयुष्य

हे ही वाचा…बाळाचा अखेर पालकांकडून स्वीकार; जिल्हा रुग्णालयातील प्रकरण

आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. शहरात महिनाभरात महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी पंचवटीतील क. का. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात अस्मिता पाटील या विद्यार्थिनीने तसेच त्यानंतर कॅनडा काॅर्नरजवळील मुलींच्या एका खासगी वसतिगृहातील विद्यार्थिनीने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली होती.

Story img Loader