नंदुरबार – महाशिवरात्रीनिमित्त नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील नागरिकांनी भगर खाल्ल्याने विषबाधा झाली. शुक्रवारी रात्री नऊपर्यंत ७५ जणांना विषबाधा झाली असून यातील ४० जणांना रनाळे येथील ग्रामीण रुग्णालयात तर पाच ते सहा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतरांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्हा रुग्णालयाचे पथक घोटाणे आणि रनाळे येथे तळ ठोकून आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा