नाशिक: शेतातील घरी काम करत असताना इलेक्ट्रिक मोटारचा धक्का लागल्याने १३ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कळवण तालुक्यातील शिरसमणी येथे राहणारा शैलेश बागूल हा शेतातील घरी पाणी भरत असताना इलेक्ट्रिक मोटारीला त्याचा हात लागला. त्यामुळे त्यास जोरदार धक्का बसून त्याचा मृत्यू झाला.

Story img Loader