लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: घराच्या अंगणात खेळत असलेल्या चार वर्षाच्या बालकाला साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
person murder construction worker,
पुणे : टोमणे मारल्याने बांधकाम मजुराचा खून करणाऱ्या एकाला जन्मठेप
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
ghatkopar 8 year old boy died after fell in water tank boys father alleges society
घाटकोपरमधील मुलाच्या मृत्यू प्रकरणात सोसायटीवर गुन्हा
Akhilesh Shukla
कल्याणमधील मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लासह इतर आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी

पेठ येथील पिंपळवटी परिसरात भडांगे कुटूंब राहते. या घरातील कार्तिक हा चार वर्षांचा बालक घराच्या पडवीत खेळत असतांना त्याच्या डाव्या दंडाजवळ साप चावला. हा प्रकार कुटूंबातील अन्य सदस्यांना समजताच तातडीने हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

Story img Loader