नाशिक: कंपनी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सिडकोत वैद्यकीय प्रतिनिधीने (मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह) आत्महत्या केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी औषध कंपनीच्या क्षेत्रिय व्यवस्थापकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार शिंपी (३२, रा शुभम पार्क) हा अबाॅट मेडिकल कंपनीत नाशिक येथे वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत होता. तुषारने बुधवारी रात्री घरात गळफास घेतला. तुषारने लिहिलेल्या चिट्ठीत कंपनीच्या क्षेत्रिय व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.