साक्री तालुक्यातील अष्टाणे शिवारात चौघांनी मालमोटार अडवून चालकाला मारहाण केली. तसेच त्याच्याकडील दोन भ्रमणध्वनी बळजबरीने हिसकावले. या प्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.या बाबत चालक मोहम्मद सिद्दीकी शब्बीर अहमद (३७, रा.मालेगाव) याने पोलिसात तक्रार दिली.

हेही वाचा >>>नाशिक: ठाकरे गटाच्या कार्यालयावर शिंदे गटाचे लक्ष, करारनाम्याच्या आधारे दावा सांगण्याचा मनसुबा

five thousand rupees fine Throwing food on the street nagpur city corporation
धडक कारवाई! अन्न रस्त्यावर फेकणे पडले महागात; ५ हजारांचा दंड…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Arrest for vandalizing vehicles in Kasba Peth pune news
कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणारे गजाआड; दोन अल्पवयीन ताब्यात
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : अठ्ठावीस वर्षांच्या लढ्याला यश; ‘या’ प्रकरणी ‘सर्वोच्च’ निकाल
Four special trains will run from Nagpur for Kumbh Mela
नागपूरहून कुंभमेळासाठी चार विशेष गाड्या धावणार
Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा
Bus Passenger Thrashes Conductor After argument over change money
नागपूर : सुट्या पैशांवरून बाचाबाची; एसटी बसच्या वाहकाला मारहाण…

तक्रारीनुसार चालक मालमोटार घेवून जात असताना अष्टाणे शिवारात मालवाहू मोटारीतून चौघे आले. त्यांनी मालमोटार अडवून चालकाकडील दोन भ्रमणध्वनी हिसकावून त्याला मालमोटारीसह रामपूर बारीच्या पुढे दोंडाईचा रस्त्याकडे घेवून गेले. तेथे चालकास लाकडी दांडक्याने मारहाण करून मालमोटारीतील सामानाची चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच मालमोटारीच्या काचा फोडून नुकसान केले.

Story img Loader