नाशिक : अनोळखी व्यक्तीशी संवाद करू नये तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्वसंरक्षण कशा प्रकारे करता येईल, याचे धडे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थिनींना दिले. जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे लोकार्पण शुक्रवारी आदित्य यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वसंरक्षण, आपत्कालीन स्थितीची हाताळणी यावर मार्गदर्शन करण्यात आले. आदित्य यांनी विद्यार्थिनींशी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला. सभागृहात आवाज घुमत असल्याने चर्चेची स्पष्टता, आकलन होण्यात अडथळे आले. मार्गदर्शन सत्रानंतर आदित्य यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी एकच चढाओढ झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा