धुळे: शिंदखेडा तालुक्यातील विखरण गावातील औष्णिक विद्युत प्रकल्पात गेलेल्या शेतजमिनींचा तातडीने योग्य मोबदला मिळावा आणि बनावट कागदपत्रांच्याआधारे मोबदला मिळविणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी येथे आंदोलन केले. एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच अडविल्याने पुढील अनर्थ टळला. या आंदोलनात विखरण (देवाचे) येथील शेतकरी जयसिंह गिरासे यांच्यासह प्रवीण पाटील, दगेसिंह गिरासे, विजयसिंह गिरासे, रवींद्र दाभाडे, पांडूरंग पाटील आदी शेतकरी सहभागी झाले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा