लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्द परिसरात ११८ पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत काही कारणास्तव उपस्थित न राहिलेल्या ५४ उमेदवारांची रविवारी मैदानी चाचणी घेण्यात आली.

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’

आणखी वाचा-वसंत गिते यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याचे, जागेचे भाडे वसूल करा; देवयानी फरांदे यांची मागणी

पोलीस आयुक्तालय हद्द परिसरात १९ ते २९ जून या कालावधीत पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी झाली. या भरतीमध्ये काही कारणास्तव येऊ न शकलेले उमेदवारांना रविवारी संधी देण्यात आली. याअंतर्गत ५४ उमेदवार उपस्थित झाले. त्यात ५० पुरूष व महिला, दोन तृतीयपंथी, दोन माजी सैनिक यांचा सहभाग होता. संबंधितांची भरती प्रक्रियेसाठी हजेरी पट पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदाणी चाचणी घेण्यात आली. पाच उमेदवार अपात्र ठरले.

Story img Loader