नाशिक : भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या येथील तासाभराच्या भेटीनंतर उभयतांनी परस्परांवर स्तुती सुमनांचा वर्षांव केल्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे हे प्रारंभापासून आग्रही भूमिका घेऊन लढा देत आहेत. दुसरीकडे ओबीसी घटकाचे स्थगित झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी भुजबळ हे शासन आणि महात्मा फुले समता परिषदेमार्फत न्यायालयीन, राजकीय संघर्ष करीत आहेत. सध्याची स्थिती उभय नेत्यांना जवळ घेऊन आल्याचे मानले जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा