लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: घरगुती गिरणीच्या पट्ट्यात अडकल्याने तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. पंचवटीतील इंद्रकुंड परिसरात ही घटना घडली.

Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती

रिहान शर्मा (हिमालय हाऊस, इंद्रकुंड, पंचवटी) असे या बालकाचे नाव आहे. शर्मा कुटूंबियांनी दळण दळण्यासाठी घरगुती आटा चक्की यंत्र सुरू केले होते. दळण टाकून शर्मा घरकामात व्यस्त असतांना घरात खेळत असलेला रिहान गिरणीजवळ गेला. खेळता खेळता तो मोटारीच्या पट्ट्यात अडकला. गिरणीच्या पट्ट्यात अडकल्याने हाडांना गंभीर इजा झाली. कुटूंबियांनी त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. धवल यांनी दिलेल्या माहितीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader