नाशिक – चांदवड तालुक्यातील एका द्राक्ष उत्पादकाची २९ लाखाहून अधिक रकमेला फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवड तालुक्यातील धोडांबे परिसरातील सुभाष रकिबे यांनी संशयित पारस सैनी, मोहंमद इरफान, मोहंमद अली यांच्याशी संपर्क साधला. शेतात असलेले द्राक्षे ४० आणि ४१ रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार २९ लाख ७८ हजार ८९७ रुपयांचा माल रकिबे यांनी संशयितांना विकला. त्या रकमेचा संशयित व्यापाऱ्यांनी धनादेश दिला. मात्र तो वटला नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रकिबे यांनी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

onion sold at high prices in the market nafed file complaint against goa based federation
कांद्याची बाजारात चढ्या दरात विक्री; नाफेडच्या तक्रारीवरून गोव्यातील फेडरेशनविरुद्ध गुन्हा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
fruits export clusters
राज्यात फळ निर्यातीसाठी तीन क्लस्टर, जाणून घ्या, कोणत्या फळासाठी, कुठे होणार क्लस्टर
parbhani Aluminum wire
अ‍ॅल्युमिनियमची तार चोरी करणारी टोळी परभणीत जेरबंद, चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त
Farmers suffer losses due to Nafed closing soybean procurement center says MLA Rohit Pawar
नाफेडने सोयाबीनचे खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान- आ. रोहित पवार
torres fraud mumbai news in marathi
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः आतापर्यंत ११,३०० गुंतवणूकदारांची १२० कोटींची फसवणूक
pune md drugs marathi news
पुणे : गुन्हे शाखेकडून २५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; मेफेड्रोन, गांजा विक्री प्रकरणात तिघे अटकेत
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Story img Loader