धुळे : महापालिकेत हद्दवाढीनंतर सामील झालेल्या ग्रामपंचायतींच्या ७० कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनात समाविष्ट करून घेण्यात आले. खा. डाॅ. सुभाष भामरे यांच्या हस्ते सोमवारी या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

महापौर प्रतिभाताई चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल,उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, उपसभापती विमल पाटील, आयुक्त देविदास टेकाळे, माजी सभापती शीतल नवले, राजेश पवार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी खा. भामरे यांनी शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन येथील गरजांच्या पूर्ततेसाठी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन जनतेला अपेक्षित असलेली कामे मार्गी लावल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी कायम झालेल्यांनी कामाची जबाबदारी निभवावी, सामान्य जनतेला समाधान मिळेल असे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र