धुळे : शहरातील मालमत्ता धारकांना अवाजवी घरपट्टी लावण्यात आलेली आहे. सुधारीत दर लावण्याच्या नावाखाली आणि २०१५ मध्ये केलेल्या मालमत्ता करवाढ ठरावांचा वापर करुन नागरीकांची लुटमार करण्याचा कार्यक्रमच मनपा प्रशासनाने सुरु केल्याचा आरोप करीत सत्ताधारी भाजपचे उपमहापौर नागसेन बोरसे यांनी घरचा आहेर दिला आहे. २०१५ आणि २०२२ मधील मनपा महासभेतील ठराव रद्द करुन बेसुमार करण्यात येणारी वसुली बंद करावी, अशी मागणी उपमहापौर नागसेन बोरसे यांनी मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांच्याकडे केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in