नाशिक : नदीपात्रात आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडाल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. येवला तालुक्यातील पिंपळगांव शिवारातील नारंदी नदीपात्रात धुणे धुण्यासाठी काही महिला गेल्या होत्या.

हेही वाचा : नाशिक शहरातील १३७ केंद्रांवर मतदार यादीसंबंधी कामावर परिणाम; निवडणूक शाखेच्या आदेशाला बीएलओंकडून आव्हान

Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

यामध्ये बापू जाधव यांची वहिनी आणि स्वप्नील जाधव (२०), गौरव जाधव (१६, रा. उंदीरवाडी) ही दोन मुले नदीपात्रात धुणे धुण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने गौरव आणि स्वप्नील बुडाले. दोघांचाही बुडाल्याने मृत्यू झाला.