नाशिक : सिडकोतील उत्तमनगर परिसरात बुधवारी सहाच्या सुमारास भ्रमणध्वनीचा (मोबाइल) स्फोट होऊन तीन जण जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे . जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तम नगर परिसरात तुळजा निवास येथे हा प्रकार घडला. या स्फोटामुळे घराचे नुकसान झाले तसेच घराबाहेरील गाड्यांच्या काचा फुटल्या.

हेही वाचा : नाशिक: मंडळांना मागील वर्षाचेच क्रमांक; विसर्जन मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई; पोलिसांचा इशारा

Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
thrat note found bomb in plane from Goa to Mumbai alerting authorities mumbai print news sud 02
विमानांमध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी, गुन्हा दाखल
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?
nashik road jail
नाशिकरोड कारागृहातील जमिनीत दोन भ्रमणध्वनी, गुन्हा दाखल

या घटनेत तुषार जगताप , शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार हे जखमी झाले. अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोट नेमका कशाचा झाला याचा तपास करत आहेत. अंबड पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी स्फोट झाला, मात्र तो कशामुळे हे समजले नाही, असे सांगितले. दरम्यान, जखमींनी भ्रमणध्वनीचे चार स्फोट झाल्याचे सांगितले आहे. पोलीस पथक घटनास्थळी असून तपास सुरू आहे.

Story img Loader