नाशिक : पाणी भरण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षाच्या बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दगडांपासून मूर्ती तयार करणारे परप्रांतीय टाकिया कुटूंबाचा सध्या सिन्नर येथे मुक्काम आहे. शिर्डी-सिन्नर रस्त्याजवळ असलेल्या ठिकाणी टाकिया यांची नऊ वर्षाची मुलगी चंदा ही पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेली.

हेही वाचा : वीर जवान विनोद पाटील यांना अखेरची मानवंदना, जळगाव जिल्ह्यातील हजारोंची उपस्थिती

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान

त्या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रिक वायरवर तिचा पाय पडल्याने विजेचा धक्का बसला. यामुळे ती जागीच बेशुध्द झाली. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.