नाशिक : पुणे- नाशिक महामार्गावरील पळसे येथे चारचाकी वाहनाला धडक बसून रिक्षा उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक उत्तम शेजुळे (४२, रा.जेतवन नगर) हे रिक्षाचालक मित्र रघुवीर लोहाट यासह रिक्षाने रात्री ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : परदेशी, स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन सुरुच; नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील किलबिलाट वाढला

जेवण करून परत येत असताना पुणे-नाशिक महामार्गावरील पळसे येथील त्रिमूर्ती प्लाझासमोर गतीरोधकावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला रिक्षाची धडक बसली. त्यामुळे रिक्षा उलटून शेजुळे यांचा मुत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.