नाशिक : शेतात औषध फवारणी करताना विषारी औषध नाकात गेल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील कऱ्हे येथील संध्या किरण शिरसाठ (४२) या स्वत:च्या शेतात औषध फवारणी करत होत्या.

हेही वाचा : नाशिक : जमिनीच्या वादातून साल्हेर किल्ल्यावर दुहेरी हत्याकांड

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
Illegal drug stock worth 25 lakhs seized in Lonar
खळबळजनक! लोणार येथे २५ लाखांचा अवैध औषधसाठा जप्त; कामोत्तेजक, गर्भपात…
Indrayani serial shooting is going on in the cold of Nashik
‘इंद्रायणी’ मालिकेचं नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुरू आहे शूटिंग, अनुभव सांगत सांची भोईर म्हणाली, “थंडीमुळे दातखीळ….”
Mumbai boat accident three members of Ahire family died from Pimpalgaon Baswant in Nashik
मुंबईतील बोट अपघातातील मृतांमध्ये पिंपळगावच्या तिघांचा समावेश

यावेळी वाऱ्यामुळे नाकातून विषारी औषध फुफ्फुसात गेल्याने त्यांना त्रास होण्यास सुरूवात झाली. त्यांना त्वरीत मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्येत अधिक बिघडल्याने नाशिक येथे येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader