नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सिडकोतील एका दुकानावर छापा टाकून एक लाख १८ हजार ३० रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला. सिडकोतील मे. शिवम ट्रेडर्स या संदीप मुसळे यांच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. जर्दा, विविध प्रकारचे सुगंधित पानमसाले असा प्रतिबंधित २२ हजारांपेक्षा अधिक किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. मुसळे यांच्या मालकीच्या मोगल नगर येथील गोदामात तपास केला असता त्या ठिकाणाहून ९५ हजारपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा : “तुम्हाला बघून घेतो”, शिक्षा भोगणाऱ्या संशियत आरोपीकडून कारागृहाच्या अधीक्षकांना शिवीगाळ

loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

मुसळे यांच्याविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रतिबंधित अन्न पदार्थाची कुठे विक्री होत असल्यास १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले.

Story img Loader