नाशिक : समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून ३१४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार असून त्याची झळ मुख्यत्वे नाशिक, निफाड, इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील शेतीला बसणार आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह काश्यपी, गौतमी गोदावरी या धरणांमधून ५०० दशलक्ष घनफूट तर उर्वरित २६४३ दशलक्ष घनफूट पाणी आळंदी, कडवा, भाम, भावली, दारणा, मुकणे आणि वालदेवीतून सोडण्यात येणार आहे. पालखेड धरण समुहात कमी जलसाठा असल्याने त्यातून पाणी सोडले जाणार नाही. हा विसर्ग झाल्यानंतर गंगापूर धरणातील जलसाठा आठ टक्क्यांनी कमी होऊन ८९ ते ९० टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा