नाशिक : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आडगाव परिसरातील हॉटेल राजेशाही दरबारमागे निशीकांत पगार ही व्यक्ती आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील चेन्नई सुपर किग्ज विरूध्द गुजरात टायटन या सामन्यावर जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

हेही वाचा : नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरीचे संकेत, उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर संतप्त

nashik firing news in marathi
नाशिक : गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वादात गोळीबार, वाढत्या गुन्हेगारीने रहिवासी त्रस्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
मोटार चालकाचा खून करणारे नाशिकमधील चोरटे गजाआड- आळेफाटा परिसरात लूटमारीचे गुन्हे
Godhra kand loksatta news
गोध्रा हत्याकांडातील आरोपीकडून लुटमारीचे गुन्हे, पुणे, नाशिक जिल्ह्यात १६ गुन्हे; १४ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त
pune md drugs marathi news
पुणे : गुन्हे शाखेकडून २५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; मेफेड्रोन, गांजा विक्री प्रकरणात तिघे अटकेत
व्यक्तिवेध: एस. राधाकृष्णन
torres fraud case ed raids 13 places in mumbai and jaipur
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः मुंबई व जयपूर येथील १३ ठिकाणी ईडीचे छापे
torres fraud case ed raids 13 places in mumbai and jaipur
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः मुंबई व जयपूर येथील १३ ठिकाणी ईडीचे छापे

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि अन्य कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. निशीकांत याला ताब्यात घेतले असून तो इंदिरा नगर येथे राहतो. त्याच्या ताब्यातील एक टॅब, दोन भ्रमणध्वनी ताब्यात घेण्यात आले आहेत. आडगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader