जळगाव : लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पाटील- पवार व रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील हे आघाडीवर आहेत.

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी पती दिवंगत उदय वाघ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर त्यांनी चिमुकले श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. आपल्याला जनतेचा कौल मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रभू श्रीरामचंद्रांनी आशीर्वाद भाजपच्या उमेदवारांना दिला आहे.

mahayuti
चावडी: राणे, भुजबळ, गणेश नाईक यांची ‘दादागिरी’
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Solapur vidhan sabha
सोलापुरात जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, जिल्ह्यातील चार मतदारसंघांत संघर्ष
Asaram Borade, Partur assembly Constituency,
परतूरमध्ये काँग्रेसला धक्का; मतदार संघ शिवसेनेकडे
uddhav thackeray
Maharashtra Vidhan Sabha : ठाकरे गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, पाहा सर्व ८३ शिलेदारांची नावं एकाच क्लिकवर
uddhav thackeray announced candidates on 12 seats claimed by congress sharad pawar ncp and allied shekap
Maharashtra Assembly Elections 2024 : १२ जागी ठाकरेंची अडेल भूमिका; महाविकास आघाडीत बिघाडी
paithan vidhan sabha
परंडा व पैठण मतदारसंघांत ठाकरे गटात पेच
Family First in Mahayuti and Maha Vikas Aghadi Candidates List
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा तिकिटवाटपात घराणेशाहीचा सर्वपक्षीय सुळसुळाट! दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकिट भावांनाही गोंजारलं!

हेही वाचा…Maharashtra Lok Sabha Election Result 2024 जळगावात मतमोजणीस प्रारंभ; सत्ताधारी-विरोधकांच्या समर्थकांत धाकधूक

आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलो. नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील. आम्ही जो चारशेपारचा नारा दिला आहे, तो आम्ही पार निश्चित करू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर स्मिता वाघ या मतमोजणीस्थळाकडे रवाना झाल्या. रावेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी जनता ही आता महाविकास आघाडीच्या विजयाचा गुलाल उधळेल. ही निवडणूक आम्हीच जिंकू, असे सांगितले.