नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींची संख्या अखेरच्या दिवसापर्यंत ३८४७ वर पोहोचली. अंतिम मतदार यादी ९ जुलै रोजी प्रसिध्द करावयाची आहे. हजारोंच्या संख्येने प्राप्त हरकतींची स्थळ पाहणी, पडताळणी आणि सुनावणीला अतिशय कमी कालावधी राहिल्याने महापालिकेने ४०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कामाला जुंपला आहे. संबंधितांकडून काम नि:पक्षपातीपणे होते की नाही, याची खात्री करण्यासाठी खुद्द पालिका आयुक्त रमेश पवार मैदानात उतरले. त्यांनी थेट प्रभागात जाऊन कर्मचाऱ्यांच्या कामाची पडताळणी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा