‘सेल्फी’ काढण्याचा नाद जीवावर बेतण्याच्या घटना घडत असतानाही त्यापासून कोणीही बोध घेताना दिसत नाहीत. नाशिक येथील रामकुंड व गांधी तलाव परिसरात सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांची कायमच गर्दी असते. कुंडाच्या किंवा तलावाच्या काठावर उभे राहून सेल्फी काढणाऱ्यांना आवरण्याची गरज आहे.
selfie                     (छाया- मयूर बारगजे)

Story img Loader