नाशिक – अवकाळीनंतर उन्हाची तीव्रता पुन्हा एकदा वाढली असताना एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील धरणसाठा ४१ टक्क्यांवर आला आहे. अल निनोच्या प्रभावाने यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन केले जात आहे. वाढत्या उकाड्याबरोबर ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत. सद्यस्थितीत २९ गाव आणि १० वाड्यांना २१ टँकरद्वारे पिण्याचे पाणी दिले जात आहे. नऊ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात टंचाईच्या गर्तेत सापडणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा