नाशिक महापालिकेत भाजपची घौडदौड सुरू आहे. शिवसेना नाशिकमध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मनसेची पूर्णपणे धूळधाण उडाली आहे.
नाशिकमधील विजयी उमेदवारांची यादी:
प्रभाग १- रंजना भानसी, अरूण पवार, गणेश गीते, पूनम धनगर (सर्व भाजप)
प्रभाग ४- हेमंत शेट्टी, शांताबाई हिरे, सरिता सोनवणे, जगदीश पाटील (सर्व भाजप)
प्रभाग ७- हिमगौरी अडके (भाजप), योगेश हिरे (भाजप), स्वाती भामरे (भाजप), अजय बोरस्ते (शिवसेना)
प्रभाग ८- नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळे, संतोष गायकवाड, विलास शिंदे (सर्व भाजप)
प्रभाग १३- गजानन शेलार (राष्ट्रवादी), वत्सला खैरे (काँग्रेस), शाहू खैरे (काँग्रेस), सुरेखा भोसले (मनसे)
प्रभाग १७- दिनकर आढाव (भाजप), अनिता सातभाई (भाजप), प्रशांत दिवे (शिवसेना), मंगला आढाव (शिवसेना)
प्रभाग २०- अंबादास पगारे, सीमा ताजणे, संगीता गायकवाड, संभाजी मोरूस्कर (सर्व भाजप)
प्रभाग २१- कोमल मेहोरिलिया (भाजप), रमेश धोंगडे (शिवसेना), शाम खोले (शिवसेना), सूर्यकांत लवटे (शिवसेना)
प्रभाग २५- सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, चारुशीला गायकवाड, श्यामकुमार साबळे (सर्व शिवसेना)
प्रभाग २६- दिलीप दातीर (शिवसेना), हर्षदा गायकर (शिवसेना), अलका आहिरे (भाजप), भागवत आरोटे (शिवसेना)
प्रभाग २७- राकेश दोदे (भाजप), किरण गामने (भाजप), कावेरी घुगे (शिवसेना), चंद्रकांत खाडे (शिवसेना)
प्रभाग २८- दत्तात्रय सूर्यवंशी (शिवसेना), प्रतिभा पवार (भाजप), सुवर्णा मटाले (शिवसेना) दीपक दातीर (शिवसेना)
प्रभाग २९- छायाताई देवांग (भाजप), रत्नमाला राणे (शिवसेना), मुकेश शहाणे (भाजप), निलेश ठाकरे (भाजप)