महाराष्ट्राला शिल्पकारांची अभिमानास्पद परंपरा लाभली आहे. विनायकराव करमरकर, शिल्पकार तालीम, वाघ, म्हात्रे, सोनवडेकर, राम सुतार असे दिग्गज कलावंत महाराष्ट्राला लाभले. त्यातीलच महत्त्वाचे नाव म्हणजे मदन आणि अरूणा गर्गे. ग. ना. गर्गे, मदन व अरूणा आणि आता तिसऱ्या पिढीतील श्रेयस गर्गे अशा गेल्या शतकभरातील शिल्पकारांच्या तीन पिढ्या नाशिकच्या गर्गे आर्ट स्टुडिओने पाहिल्या. या तीन पिढ्यांनी घडवलेल्या कलाकृती हा महाराष्ट्राचा वारसा आहे. देशभरात असे फार कमी स्टुडिओ आहेत ज्यांनी शतकोत्सव साजरा केला आहे. म्हणूनच गर्गे आर्ट स्टुडिओचा शतकमहोत्सवी प्रवास महत्त्वाचा ठरतो. या प्रवासातील कलाकार आणि कलाकृती यांचा हा एक कलात्मक धांडोळा!

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या…

Story img Loader

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Story img Loader