नाशिक – जिल्ह्याच्या ग्रमीण भागात अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई सुरु असून ६० संशयितांकडून तीन लाख, १३ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक ग्रामीण आणि मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीत डोंगर, दऱ्या, नदी, नाले अशा अतिदुर्गम ठिकाणी पायपीट करून हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. गावठी दारू, देशी विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारी वाहने तसेच विक्रीच्या ठिकाणी छापेमारी करुन ५९ प्रकरणे दाखल करुन नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीतील ६० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – काश्यपीतील विसर्गात पुन्हा वाढ, दुष्काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाची मध्यस्थी; ग्रामस्थांची नरमाई

हेही वाचा – कसारा घाटात बिऱ्हाड मोर्चाच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक देशमाने यांनी केले आहे.