सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली जनता विद्यालयातील ११ वर्षांची तेजस्विनी शेळके हिचा अकस्मात मृत्यू झाला. कुटूंबियांनी हा आघात पचवत तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे आज चार रुग्णांना नवजीवन मिळाले. मात्र काही समाज घटकांकडून तिच्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहता या अवयवदान चळवळीवर संशयाचे सावट येण्यास सुरूवात झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in