नाशिक: शहर परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलिसांच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नाशिककरांचेही त्यात योगदान असावे म्हणून शहर पोलिसांच्या वतीने काही मदतवाहिनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

नाशिक शहर पोलिसांतर्फे शहरातील नागरिकांना आपला अभिप्राय, सूचना नोंदवता याव्यात, यासाठी पोलीस आयुक्तांनी ९९२३३२३३११ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर केला आहे.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
loksatta kutuhal artificial intelligence in decision making
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार

हेही वाचा… नाशिकमध्ये जानेवारीत राष्ट्रीय युवा महोत्सव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांनी आपल्या जवळील माहिती, सूचना, अभिप्राय या क्रमांकावर देणे आवश्यक आहे. तक्रारी, आपत्कालीन परिस्थितीसाठी ११२ क्रमांकाशी संपर्क साधावा, हा क्रमांक आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली नंबर आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.