नाशिक : राज्य परिवहनच्या वाहकाकडून शुक्रवारी येथील अपंग खेळाडूला जबर मारहाण करण्यात आली. वाहकाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही मंडळाने कर्मचाऱ्यावर कोणतीच कारवाई न केल्याचा निषेध नोंदवीत मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्य परिवहनच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत तत्काळ वाहकाचे निलंबनाचे आदेश देण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in