जळगाव – यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवर जंगलात शनिवारी यावल प्रादेशिक वनविभागातर्फे लावण्यात आलेल्या उच्चक्षमतेच्या ट्रॅप कॅमेर्‍यात पट्टेदार वाघाची छबी कैद झाल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे. १७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती.

मेळघाट ते अनेर धरण परिसर नैसर्गिक टायगर कॉरिडॉर असल्याने करोनाकाळातही यावल अभयारण्यात २०२१ मध्ये वाघ आढळून आला होता. आता पुन्हा वनविभागाकडून लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यात दिसलेला वाघ हा नर आहे की मादी आणि याचे साधारण वय किती असू शकते, याची माहिती लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती यावल उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
second phase of tiger migration is complete with another tigress captured from Tadoba
दुसरी वाघीणही महाराष्ट्रातून पोहोचली ओडिशात…आंतरराज्यीय स्थलांतर अखेर…
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत