जळगाव – जामनेर तालुक्यातील पहूर – शेंदुर्णीदरम्यान शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास शालेय बस उलटून विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी झाले आहेत. बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जामनेर तालक्यातील पहूर- शेंदुर्णीदरम्यान घोडेश्वर बाबा मंदिराजवळ सकाळी सातच्या सुमारास सरस्वती विद्यामंदिराची बस उलटली. बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा