जळगाव : जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली. यावेळी भिडे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांतर्फे पोलीस प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (७ ऑगस्ट) भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ निदर्शने केली. यावेळी विविध घोषणांनी आणि विविध देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. समर्थनाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा