नाशिक : उपनगर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयासमोर शुक्रवारी दुपारी एका संशयिताने मायलेकींवर धारदार शस्त्राने वार करुन काही अंतरावर जाऊन स्वत:वरही वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अर्चना वाघमारे (३४, रा. शिवाजी नगर) या त्यांच्या मुलीसोबत केंद्रीय विद्यालयाजवळून जात असताना त्यांच्यावर संशयित सरजीत झांजोटे उर्फ दिंगिया याने चाकू हल्ला केला.

या हल्ल्यात अर्चना या गंभीर जखमी झाल्या. त्यांना जयराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पहिल्या पतीची मुलगी श्रृती सोनवणे (१६) ही जखमी झाली असून बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित सरजीतने दोघांवर वार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. काही अंतरावर गेलेल्या सरजीतने स्वत:वरही वार केले. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sandeep Kshirsagar FB
“धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य”, अजित पवारांच्या त्या प्रतिक्रियेनंतर संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
man killed his wife and son and create faked suicide
मुंबई : पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला, आरोपीला अटक
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Suicide kota
Kota Suicide Case : कोटा येथे पुन्हा आत्महत्या सत्र! २४ तासांत दोघांनी संपवलं आयुष्य; महिन्याभरातील सहावी घटना!
Sanjay Raut on Saif Ali Khan : “वैद्यकीय चमत्कार “, रुग्णालयातून ५ दिवसांत घरी परतलेल्या सैफबद्दल राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “चाकू कितीही…”
Uddhav Thackeray Shiv Sena Will Contest Local Body Polls Alone Sanjay Raut
अक्षय शिंदेप्रमाणे त्यांचाही एन्काऊंटर का नाही? विशाल गवळी, संतोष देशमुख प्रकरणाचा दाखला देत संजय राऊत यांची टीका
Nagpur Rural Police Force Chief Superintendent of Police Harsh Poddars security guard attempted suicide by shooting himself
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षारक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न, शासकीय पिस्तूलातून स्वत:वर झाडली गोळी
Story img Loader