नाशिक – जिल्ह्यातील सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटात तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.

हेही वाचा – नाशिकमध्ये ऑटो अँड लाॅजिस्टिक प्रदर्शन; वाहतूक संघटनेचा पुढाकार

speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
Accidents increase Maharashtra ranking third in road accident victims
रस्ते अपघातांतील बळींमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर
in nashik Bus lost control at highway station, crashing into control room woman died and passengers injured
नाशिकमध्ये स्थानकात इ बसची थेट नियंत्रण कक्षास धडक… विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू , तीन जखमी

मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. महामार्गाने आयशर मालवाहतूक वाहन सिन्नरकडून घोटीकडे जात असताना घोरवड घाटात पाठीमागून दुसऱ्या मालवाहतूक वाहनाची धडक बसली. तसेच दुसऱ्या एका वाहनालाही धडक दिली. या अपघातात तीनही वाहनांचे नुकसान झाले. अपघातात आयशर वाहनचालक गोपाल यादव (३६, जबलपूर), चालक केशव कावळे (२४, रा. बीड) हे जखमी झाले. त्यांना सिन्नर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Story img Loader