लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : नाशिकरोड परिसरातील जयभवानी रस्त्यावरील फर्नांडिसवाडी येथे शनिवारी मध्यरात्री दोन घरांना आग लागली. आगीत भंगार दुकान आणि दोन घरांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

फर्नांडिसवाडी येथे असलेल्या कुणाल लोहट यांच्या भंगार दुकानाला मध्यरात्री आग लागली. दुकानाला लागलेल्या आगीने जवळच्या दोन घरांनाही विळख्यात घेतले. राहुल ढकोलिया आणि राजेंद्र बेहनवाल यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. अचानक आरडाओरड होऊ लागल्याने ढकोलिया आणि बेहनवाल कुटूंब घराबाहेर पडले.

आणखी वाचा-नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट

परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविल्यानंतर नाशिकरोड अग्निशमनचे तीन बंब आणि नाशिक मुख्यालयाच्या एका बंबाच्या मदतीने दीड तासांपेक्षा अधिक काळ प्रयत्न केल्यावर आग विझविण्यात आली. आगीत घर, भंगार दुकान यांचे नुकसान झाले. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

Story img Loader