लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील नळकस येथे रिंकु देवरे (२५) या महेश सावंत यांच्या शेतातील विहिरीत पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
eight lakh rupees forgotten in a rickshaw returned to a female passenger In Kalyan
कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला आठ लाखाचा ऐवज महिला प्रवाशाला परत

पाणी भरताना त्यांचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत नांदगाव तालुक्यातील धोटाणे येथे साळुबाई सोनवणे (५५) गावातील विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. मात्र पाय घसरल्याने तोल जाऊन त्या विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.