धुळे – नाशिकहून इंदूरकडे चिकू, द्राक्षे घेऊन निघालेल्या मालमोटारीला सोमवारी पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी चौफुलीजवळ अचानक आग लागल्याने चिकू, द्राक्षे खाक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नाशिकमध्ये इच्छुकांकडून राजकीय रंगांचा खेळ

हेही वाचा – VIDEO : येवल्यात रंगपंचमीनिमित्त रंगांच्या सामन्यांचा उत्साह

मालमोटार द्राक्षे आणि चिकू फळसाठा मध्यप्रदेशात पोहोचविण्यासाठी निघाली होती. मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळ्याजवळील वरखेडी चौफुली येथे मालमोटारीने अचानक पेट घेतला. सोमवारी पहाटे दोन ते तीन या वेळेत ही घटना घडली. मालमोटारीने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने बाहेर उडी घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्वरीत मदतकार्य झाल्याने आग आटोक्यात आली.