

शारदीय नवरात्री निमित्त भाईंदर शहरात उत्साहाचे वातावरण असून यानिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरा भाईंदर मधील उत्तन परिसराचा प्रारूप विकास आराखडा अखेर महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महापालिकांच्या निवडणूकांपूर्वी पनवेल शहरातील १६ हजार पाणीपट्टी धारकांवर लावलेली शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यासाठी पनवेलमधील भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
शहरात पडणाऱ्या पावसामुळे वातावरण काही काळ स्वच्छ झाले होते. मात्र, पावसाची काहीशी उघडीप होताच वाशी परिसर पुन्हा एकदा वायुप्रदूषणाच्या विळख्यात…
ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये मोठया संख्येने उभ्या रहाणाऱ्या बेकायदा बांधकामांना आशीर्वाद देणारी एक मोठी साखळी सह-निबंधक कार्यालयातही कार्यरत…
गुरुवारी केंद्रीय बंदर व जहाज मंत्री सरबानंद सोनेवाल यांच्या हस्ते या वाहनांची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीए प्रशासनाकडून देण्यात…
Local Train Updates : उरण ते बेलापूर/नेरुळ या मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी विधानसभा निवडणुकीच्या…
जासई उड्डाणपूलाची मुख्य व सेवा मार्गाची मार्गिका येथील मार्गात येणाऱ्या शंकर मंदीरामुळे रखडली आहे.
खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, मुंबई एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक तातडीने घेण्यात यावी. असे निर्देश देण्यात आले आहेत.
मोरा बंदरातील गाळामुळे ओहटीच्या काळात बुधवारी २३ सप्टेंबर ला दुपारी ५.३० ते ८.४५ दरम्यान तर २४ ला ६ ते ८.३०…
या कारवाईतून बेकायदेशीर दस्त नोंदणी करणा-या अधिका-यांना महसूल विभागाकडून हा एका प्रकारचा दणकाच आहे.