नवी मुंबई शहरात सोमवारी एका दिवसात ३४ रुग्ण आढळले असून करोनाबाधितांची संख्या ३५० वर पोहोचली आहे. नव्या रुग्णांमध्ये ‘एपीएमसी’मधील पाच जणांचा समावेश आहे.  कोपरखैरणेत सर्वाधिक१०, वाशीत २, नेरुळमध्ये ३, तुर्भेमध्ये २, बेलापूरमध्ये २, घणसोलीत ६, ऐरोलीत एक आणि दिघ्यात ८ असे एकूण ३४ रुग्ण वाढले.

पनवेलमध्ये १६ नवे रुग्ण 

पनवेल : पनवेल परिसरात सोमवारी १६ नवे रुग्णआहेत. खारघर, कामोठे, पनवेल शहर, नवीन पनवेल, उलवे आणि विचुंबे अशा परिसरात हे रुग्ण सापडले आहेत.

Story img Loader