इलेक्ट्रिक गाडी धारकांना एक खुशखबर असून नवी मुंबईत महावितरणाने तब्बल बारा इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित केली आहेत. त्यामुळे आता निदान नवी मुंबईत तरी जागोजागी पेट्रोल पम्प प्रमाणे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन कडे वाटचाल होत आहे. इंधन वाहन निर्मित प्रदुषणाने अनेक शहरांमध्ये धोक्याची पटली ओलांडली आहे. दळणवळणाच्या साधनाने विद्युतीकरणामध्ये रुपांतर केल्यास एका वाहनामागे अंदाजे ४.६ मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन कमी होऊ शकते. केंद्र शासनाने नेशनल मोबिलिटी मिशन २०२० केले आहे. महाराष्ट्र शासनाने देखील इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता विचारात घेऊन व इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक धोरण आणले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in