उरण : येथील उरण एज्युकेशन सोसायटी(यूईएस) या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून वर्गाबाहेर काढून अपमानास्पद वागणूक संतप्त झालेल्या पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात गुरुवारी शाळा व्यवस्थापनाचा निषेध करीत विद्यार्थ्यावर अशी वेळ आणणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी यातील पालकांनी ढसा ढसा रडत करोनामुळे नोकरी व्यवसाय नसल्याने फी साठी गळ्यातील मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ आल्याचे सांगत होते. उरण येथील उरण एज्युकेशन संस्थेच्या (युईएस) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १ ते १२ पर्यत तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यामध्ये गरिब-गरजू सफाई कामगार, रिक्षावाल्यापासुन मोठ्या श्रीमंतांचीही मुलं मुली शिक्षण घेत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in